Surprise Me!

याच मंदिरात रचला गेला रँडच्या खुनाचा कट | गोष्ट पुण्याची : भाग ४१

2022-06-04 269 Dailymotion

अलका टॉकीज चौकात लकडी पुलाला लागूनच एक विठ्ठल मंदिर आहे. ते आहे लकडी पूल विठोबा मंदिर. या विठोबाला मढ्या विठोबा म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. चला जाणून घेऊया या मंदिराची गोष्ट.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #lakdipool #vittalmandir #madhyavithoba

Buy Now on CodeCanyon